Blog Archives

Madhavi Kulkarni(माधवी कुलकर्णी)

माधवी कुलकर्णी ही अतिशय लोकप्रिय मराठी नायिका असून ती तिच्या स्टार प्रवाह वरील “स्वप्नांच्या पलीकडले” या मालिकेमधील नकारात्मक भुमिकेमुळे प्रसिद्ध आहे. सध्या ती काम करत असलेल्या मालिका खालील प्रमाणे: १)स्वप्नाच्या पलीकडले (स्टार परिवार) २)अवघाची हा संसार (झी मराठी)

Tagged with:
Welcome to Marathi Cinema, a complete portal for marathi movies, actors and actresses, News, Events, Release Dates, Theater Guidance
Scroll To Top