Blog Archives

वंशवेल(Vanshvel)

वंशवेल(Vanshvel):Marathi Movie ‘वंशवेल’ हा चित्रपट आज १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. सध्याची कुटुंबव्यवस्था आणि त्यातील ‘स्त्री’चं महत्व या चित्रपटातून विषद केलेले आहे. या चित्रपटातील ‘ तू दुर्गा तू भवानी, संसाराची तूच जननी…’ हे गाणे आदर्श शिंदे यांनी गायले आहे.

Tagged with:
Welcome to Marathi Cinema, a complete portal for marathi movies, actors and actresses, News, Events, Release Dates, Theater Guidance
Scroll To Top