Tejashri Pradhan(तेजश्री प्रधान)

tejashri pradhan  (19)

Tejashri Pradhan Marathi Movie and Tv Serial Actress Biography,Photos

मराठी चित्रपटसृष्ट्रीला लाभलेली एक सुंदर आणि गुणी कलाकार म्हणजे तेजश्री प्रधान.
अल्पपरिचय:

नाव:तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan)
जन्मदिनांक:२ जुन
शहर:मुंबई
शिक्षण:चंद्रकांत पाटकर विद्यालय,डोंबिवली,भारत.

तिने काम केलेले/करत असलेले मराठी चित्रपट:
१)लग्न करावे करून (2013 मध्ये लवकरच प्रदर्शित होत आहे.)
२)डॉक्टर प्रकाश बाबा आमटे (2013 मध्ये लवकरच प्रदर्शित होत आहे.)
३)उदय(२०१२)
४)शर्यत(२०११)
५)चित्र(२०१०)
६)झेंडा(२०१०)
तिने काम केलेले/करत असलेल्या मराठी मालिका:
१)होणार सून मी ह्या घरची(2013 झी मराठी)
२)लेक लाडकी या घरची(Etv मराठी )


Welcome to Marathi Cinema, a complete portal for marathi movies, actors and actresses, News, Events, Release Dates, Theater Guidance
Scroll To Top