कॅम्पसकट्टाCampus Katta

campus katta (1)

देखणी मराठी अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि मराठी अभिनेता संतोष जुवेकर यांचा ‘Campus Katta’ हा सिनेमा

उद्या प्रदर्शित होत आहे. जवळच्या सिनेमागृहात जावून तो पहायला विसरू नका.

निर्माता:प्रथमेश गाडवे.

कार्यकारी निर्माता:संदीप चाफेकर

कथा/पटकथा/संवाद/दिग्दर्शन :संजीव कोलते.

कलाकार:नम्रता गायकवाड,संतोष जुवेकर, शीतल दाभोलकर,स्वाती चिटणीस,अरुण नलावडे,मिलिंद शिंदे,किशोरी शहाणे,राहुलराज डोंगरे,विक्रम गोखले.

 


Welcome to Marathi Cinema, a complete portal for marathi movies, actors and actresses, News, Events, Release Dates, Theater Guidance
Scroll To Top